खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश:74 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! कोर्टाचा केंद्राला झटका; ‘पॉकेट डायनॅमो’ला अखेर न्याय
स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याचा मार्ग अखेर मोकळा...
