शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाणी बचत करणे हाच एकमेव मार्ग:नेवासेत घुमला जल व्यवस्थापनाचा नारा, खडका फाटा येथे जलजागृती
प्रतिनिधी | नेवासे फाटा पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील...
