भररस्त्यात प्रसूतीचा थरार; डॉक्टर ठरल्या देवदूत, आई-बाळाचा जीव वाचला:प्रसूती कळांमध्ये विव्हळणाऱ्या मातेला दिलासा
पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात माणुसकी आणि कर्तव्याची अनोखी सांगड घालणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या तीव्र कळांनी त्रस्त...
