पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या...
