मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच:पोलिसांच्या चौकशीदरम्यान वक्तव्य; अशोक खरातचा मानसिक तोल ढासळला
नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे....
