Month: April 2026

इंदूर – पुणे मार्गावरील वाहतूक मंगळवारी 13 तास राहणार बंद:मनमाडमध्ये जयंती मिरवणुकांमुळे पाेलिसांचा निर्णय‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव- मनमाड- अहिल्यानगर (इंदूर- पुणे) राष्ट्रीय...

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने‎

बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या...

Khultabad to count Urus grounds, transparent policy decided, planning in the backdrop of Hazrat Jar Jari Jar Bakhsh Urs

खुलताबाद14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकखुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या...

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण

पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी...

‘काॅर्पोरेट जिहाद’चा केंद्रीय यंत्रणेकडून गाेपनीय तपास:बड्या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण...

ई-पीक पाहणी, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार:7/12 वरील पीक नोंदींसाठी शासनाचे निर्बंध

ई-पीक पाहणी (डीसीएस- डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई आणि तांत्रिक गोंधळ संपवण्यासाठी महसूल व वन विभागाने नवीन शासन...

प्रगतिशील शेतकरी:पाण्याचे बजेट, मार्केटिंगद्वारे जिरायत शेतीतून 96 लाखांचे उत्पन्न; राहात्याचे शेतकरी सुभाष गडगेंचा आदर्श पॅटर्न

राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई हे गाव कधीकाळी दुष्काळाच्या छायेत होते. वार्षिक जेमतेम 150-200 मिमी पाऊस. अशा जिरायत भागात जिथे 20...

FASTag Rule | टोल प्लाझावर मोठा बदल! FASTag चे नियम बदलले

FASTag Rule | देशभरातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक मोठा बदल लागू झाला आहे. National Highways Authority of India (NHAI)...

Gold Rate | आज सोन्याच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचे दर

Gold Rate | जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता सोन्या-चांदीच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरात घसरण झाल्याने भारतातही...

Maharashtra Weather Update | राज्यातील तापमानात मोठी वाढ! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता हळूहळू काढता पाय घेतला असून राज्यात पुन्हा...

You may have missed