वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त
प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील...
