राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी:अंतिम सामन्यात पुणे विभागाचा पराभव करत पटकावले सुवर्णपदक
प्रतिनिधी |कसबे सुकेणे १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत निफाडच्या वैनतेय विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद...
