बारामतीत करुणा मुंडेंना भाजपची फुस?:आमदार रोहित पवारांचा आरोप; उमेदवारी अर्ज मागे न घेण्यामागील कारण सांगितले समजावून
बारामती विधानसभा पोटनिवणुकीत अपक्ष म्हणून मैदानात असणाऱ्या करुणा मुंडे यांना भाजपची अप्रत्यक्ष फुस असल्याचा अंगुलिनिर्देश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
