पाहुणे इकडे कुठे, विचारताच "एसीबी'ने लाचखोर कॉन्स्टेबलला घेतले ताब्यात:पत्नीच्या छळ केल्या प्रकरणातील गुन्ह्यात मदतीसाठी घेतली 35 हजार रुपयांची लाच
येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अनिल...
