प्रो. शंकर बुंदेले यांना सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य पुरस्कार:दिल्ली येथील ज्योतिष स्टार संस्थेकडून सन्मानित
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांना 'सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी...
