मराठी भाषेचा अभिजात दर्जा उपक्रमांनी अधोरेखित होईल:रोटरी क्लबच्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आनंद इंगळे यांचे मत
मराठी भाषा प्राचीन असून उपक्रमशीलतेद्वारे मराठी भाषेचा अभिजाततेचा दर्जा अधोरेखित होत राहिल, असा विश्वास प्रसिध्द सिने- नाट्य कलावंत आनंद इंगळे...
