छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 765 कोटी रुपयांची वाढीव मागणी:1500 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; विकासकामांचे समायोजन करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाटांचे निर्देश
विकास कामे करतांना ती त्या त्या क्षेत्रानुसार समायोजित करावीत जेणे करुन कामांचे नियोजन करणे सुलभ होऊन अनेक कामे क्षेत्रात करता...
