प्रशासकीय अन्यायाविरुद्ध संतापाचा भडका!:भीम आर्मी जिल्हाध्यक्षांचा झेडपीत आत्मदहनाचा प्रयत्न, प्रजासत्ताक दिनी वर्ध्यात खळबळ
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा...
