विमानात तांत्रिक बिघाड नव्हता, चूक पायलटचीच!:VSR एव्हिएशनच्या मालकाचा अजब दावा; अजित पवारांच्या विमान अपघातावरून तर्क-वितर्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण...
