ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आजपासून सुरू:महंत पुजदेकर बाबांचे निरूपण, 13 मार्चपर्यंत चालणार
अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण महिला मंडळाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन केले...
