मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावर विरजण:फुगे विक्रेत्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट, पोलिस परेड मैदानाजवळ झालेल्या दुर्घटनेत 5 जण गंभीर
देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकच्या मालेगावात एका दुर्दैवी घटनेने या आनंदावर विरजण पडले आहे....
