अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर:शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरची सलामी देताना घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने शोकाकुल वातावरणात क्षणभर खळबळ उडाली होती. शासकीय इतमामात सलामी...
