प्रगतीशिल शेतकरी:“तिखट” प्रयोगाचे ”गोड" फळ, मिरची लागवडीतून 35 गुंठ्यांत 7 लाख कमाई; सटाण्याच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अनेकदा हवालदिल होतो. मात्र, नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यातील गोराणे येथील सुनील जाधव या...
