'धानाचे थकीत चुकारे द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू':भंडाऱ्यात भारतीय किसान संघाचा एल्गार; सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक...
