BJP Adopts No Tickets Relatives Policy in Corporation Elections | BMC Elections | Rahul Narvekar | Devyani Farande | BJP Politics | भाजपचा ‘घराणेशाही’ला ब्रेक!: महापालिकेत आमदार-खासदारांच्या मुलांना तिकीट नाही; नाशिक, कोल्हापुरात बड्या नेत्यांच्या वारसांची माघार – Mumbai News
नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. "पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य...
