House burglary in Kanhalgaon at midnight | कन्हाळगाव येथे मध्यरात्री घरात घुसखोरी: लाईट बंद करून घरात केला प्रवेश, महिला व मुलीला धमकावले; गुन्हा दाखल – Nagpur News
लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री बेकायदेशीर प्रवेश करून तिला व तिच्या अल्पवयीन मुलीला धमकावल्याची धक्कादायक घटना घडली...
