Jalgaon Politics BJP Defeat Girish Mahajan Eknath Khadse War Of Words | ‘माझ्यामुळे भाजपचा पराभव झाला असेल तर तो आनंदच!’: गिरीश महाजनांच्या ‘अपशकुनी’ टीकेला एकनाथ खडसेंचे सडेतोड उत्तर – Jalgaon News
नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना 'अपशकुनी'...
