Women Directors Shine at Maharashtra State Amateur Marathi Theatre Competition | महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या रंगभूमीवर महिलांची दमदार पावले: तीन दिग्दर्शिका, लेखिकेच्या सर्जनशीलतेचा ठसा – Ahilyanagar News
माऊली संकुल सभागृहात नुकत्याच पारपडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा रंगभूमीवरील बदलते सकारात्मक चित्र प्रकर्षाने दिसून...
