Pune Book Festival attracts over 1.5 lakh visitors in two days | पुणे पुस्तक महोत्सवाला दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक भेट: पुस्तकांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल; युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग – Pune News
पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्या दोन दिवसांत (शनिवार-रविवार) दीड लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या कालावधीत पुस्तकांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाल्याची...
