Category: नांदेड

सौदीचे प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर हवेतच उडवले! हुतींचा ऑन-कॅमेरा थरार; सौदीचा तांत्रिक बिघाडाचा दावा उघडा पडला?

संघर्षाची आक्रमक नांदी आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव यमनचे अंसार अल्लाह हुती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील दीर्घकाळ रेंगाळलेला संघर्ष आता एका अत्यंत विनाशकारी आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. यमनच्या हुती…

दिल्ली बायपास, थेट मुंबई-जामनगरशी डील! अमेरिकेने मोदींचा राजकीय प्रभाव नाकारला?

नवी दिल्लीची उपेक्षा आणि कॉर्पोरेटच्या दावणीला बांधलेली भारतीय कूटनीती टेक्सासमध्ये रिफायनरी, ५ किलो धान्य आणि हातात साखळदंड: भारत-अमेरिका संबंधांचे विदारक वास्तव! एकीकडे जागतिक व्यासपीठावर नवी जागतिक व्यवस्था भारताच्या मर्जीने बनेल…

बनावट सह्या आणि ६०० आदिवासींचा बळी; अडाणींच्या बॉक्साइट प्रोजेक्टचा पर्दाफाश! – VastavNEWSLive.com

अडाणींचा महाघोटाळा: आंतरराष्ट्रीय माध्यमांचा पर्दाफाश, बनावट सह्यांनी ओडिशातील आदिवासी जमिनींची उघड दरोडेखोरी! संविधानाची पायमल्ली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नामुष्की धक्कादायक आंतरराष्ट्रीय खुलासा! अडाणींच्या खाणीसाठी आदिवासींच्या बनावट अंगठ्यांनी लुटली ओडिशाची भूमी!…

फ्रान्समध्ये महागाई अन् शिक्षण व्यवस्थेविरोधात अग्निप्रलय! महापालिका जळाली; शेकडो पोलीस जखमी!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे हिंसक दंगलीत रूपांतर! जहाल डाव्या गटांचा ताबा; फ्रान्समध्ये आणीबाणीसदृश स्थिती! पॅरिस / लंडन (खास प्रतिनिधी) – फ्रान्समध्ये गेल्या काही आठवड्यांपासून धुमसणाऱ्या तीव्र असंतोषाने अत्यंत भयानक आणि हिंसक रूप…

मस्क विरुद्ध अंबानी – भारताच्या अंतराळातील महायुद्ध आणि सुरक्षेचा खेळ

प्रिय मोदीजी, अंबानीच देशाचे खरे बॉस आहेत का? – मस्कच्या एका ट्विटने उठवले वादळ; जिओ विरुद्ध स्टारलिंक संघर्षाचे सत्य! टेस्लाची उडणारी कार विरुद्ध २० रुपयांचे दूध: मस्क-अंबानींच्या सोशल मीडिया वॉरमागे…

१४ व १७ वर्षांखालील शालेय पदकविजेत्या खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा!ऑलम्पिक असोशियन ची मागणी

उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या क्रीडा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा पुनर्विचार…

इतवारा पोलिसांची गुटख्याच्या टेम्पोवर धडक कारवाई; २६.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि जर्दाची अवैध वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध…

फ्रांसच्या रस्त्यांवर हिंसाचाराचा तांडव; पेरिससह अनेक शहरे आगीच्या ज्वाळांमध्ये!

पेरिस ते लिमोजेस आगीच्या ज्वाळांमध्ये! ५ ते ८ लाख लोकांचा रस्त्यावर रोष; मॅक्रॉन सरकार हादरले! फ्रांसच्या रस्त्यांवर युद्धासारखी परिस्थिती! दुकानांची लुटालूट, गाड्यांची जाळपोळ; पोलिसांचा अश्रूधूर आणि वॉटर कॅननने पलटवार! पेरिस…

इतवारा पोलिसांची अवैध वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई; दोन टिप्पर व टेम्पोसह १० लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना वाळू वाहतुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; चार जणांविरुद्ध कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध…

कुंडलवाडीत तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा;१ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन दुचाकींसह रोख रक्कम हस्तगत

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी मौजे पिंपळगाव खुर्द येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.…

Home
Account
Cart
Search