Category: नांदेड

लोकशाहीचा रिमोट कंट्रोल दिल्लीतील आयटी बाबूंच्या हाती? निवडणूक आयोगाच्या केंद्रीकरणाचा भयानक खेळ!

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा थेट अवमान? ६४९ पैकी ९७ पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने का केले बेदखल? इंडियन एक्सप्रेसने २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या खळबळजनक तपासाने भारतीय लोकशाहीच्या पायालाच सुरूंग लावणाऱ्या…

निष्पक्ष निवडणुकांचे पितळ उघडे; निवडणूक आयोगच घोटाळ्यात सामील? – VastavNEWSLive.com

लोकशाहीच्या मंदिरावरच दरोडा? भारतातील लोकशाही ही जगात सर्वात मोठी मानली जाते, पण हीच लोकशाही आज एका अत्यंत भीषण आणि अभूतपूर्व संकटात सापडली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार रतिका चोप्रा यांनी केलेल्या…

बस भी करो… तोड़ना और बनाना! अब सुरू करो जोडना,उंचा ऊठाना

*एक घटना आज फिर सोचने पर मजबूर करती है…* *संत बाबा शीशा सिंघ जी ने सचखंड गुरुद्वारे की चूने की दीवारों पर चारों तरफ संगमरमर लगवाया था। उस समय एक…

नांदेड,बिहार,पंजाब अश्या विविध भागातील ७ दरोडेखोर सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात 

गणेशोत्सवातील गस्त अन् बातमीदाराचा फोन: खाकीचा काळजाला भिडणारा सापळा दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय भरत चंदनशिवे आणि त्यांचे तपास पथक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील…

फक्त स्वतंत्र असणं पुरेसं नाही, स्वतंत्र दिसणंही गरजेचं – सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सणसणीत चपराक!

निवडणूक आयोग की सत्ताधाऱ्यांची बाहुली? सुप्रीम कोर्टातील ऐतिहासिक सुनावणीने केंद्र सरकारची पोलखो २३ सप्टेंबरचा दिवस हा भारताच्या घटनात्मक आणि न्यायालयीन इतिहासातील एक अत्यंत वादळी आणि मैलाचा दगड ठरणारा दिवस ठरला…

धर्माचा बुरखा, अन् स्वार्थाचा कारभार! औंढा नागनाथमधील  जमीअतुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टचा २२.१६ लाखांचा देणगी घोटाळा एटीएसने उघडकीस आणला

कागदावर समाजसेवा, प्रत्यक्षात स्वतःचे उखळ पांढरे! सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, हिंगोली येथे २० एप्रिल २०११ रोजी या ट्रस्टची नोंदणी (क्र. महा. ३१५/२०११ (एफ-४५८५)) करण्यात आली होती. कागदपत्रांवर शिक्षणाचा प्रसार करणे,…

पोलिसांना कोणती ड्युटी द्यायची हे ठरवणारा अकबर चाऊस; इतवारा ठाण्याचा नवा कारभारी आता दोन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये कायद्याचे राज्य चालते की गुटखा माफियांचे, असा प्रश्न पडणारा एक भन्नाट आणि तितकाच डोके चक्रावून टाकणारा प्रकार जुन्या नांदेडातील फत्ते बुरूज परिसरात समोर आला आहे. २०…

शिवरोडवर तिरट जुगार अड्ड्यावर भाग्यनगर पोलिसांचा छापा

सहा जुगाऱ्यांना रंगेहात पकडले; रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे पत्ते व तीन दुचाकींसह ३ लाख ६ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवरोड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या…

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरावरच दरोडा? – VastavNEWSLive.com

निवडणूक आयोगात ऐतिहासिक फूट! ‘ज्ञानेश कुमारांना तात्काळ बरखास्त करून अटक करा’ – विरोधक आक्रमक, देशाच्या लोकशाहीवर थेट दरोडा! लोकशाहीचा गळा आवळला? निवडणूक आयोगात अंतर्गत बंड: १३ कोटी मतदार गायब आणि…

नांदेडमध्ये १.०३ लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; फतेहबुरुज परिसरातील आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा परिसरातील फतेहबुरुज येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवलेला १ लाख ३ हजार ७७४ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.…

Home
Account
Cart
Search