नांदेड हिंगोलीत डीआयजीच्या विशेष पथकाचा धडाकेबाज छापा – VastavNEWSLive.com October 6, 2026 admin औंढा नागनाथ (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने हिंगोली जिल्ह्यात धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत ५…
नांदेड दिल्लीत लोकशाहीचा महाकॉमेडी शो? २५० खासदारांच्या भीतीपोटी ३ हजार सैनिकांची तटबंदी आणि मागील दाराची सर्कस! October 6, 2026 admin जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लष्करी छावणीचा महानाट्यप्रसंग देशाची राजधानी नवी दिल्ली म्हणजे राजकीय नाट्याची पंढरी मानली जाते. पण दिल्लीच्या रस्त्यांवर लोकशाहीचा जो काही भन्नाट, उपरोधिक आणि डोळे पांढरे करणारा प्रयोग…
नांदेड गाडेगाव रोडवरील घरातून ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास October 6, 2026 admin नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – फातिमा गर्ल्स हायस्कूलच्या पाठीमागे गाडेगाव रोड परिसरातील एका घराचा दरवाजाचा कूलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे ४८ हजार रुपये…
नांदेड पोलीस कॉलनीतील जिम्नास्टिक हॉलच्या वापराबाबत चौकशीची मागणी October 6, 2026 admin प्रा. जयपाल रेड्डी यांच्या तक्रारीची महासंचालक कार्यालयाकडून दखल; तक्रार नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे वर्ग नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलातील कर्मचारी लक्ष्मण अशोक फुलारी यांच्याकडून पोलीस कॉलनी, नांदेड येथील हॉलचा जिम्नास्टिक…
नांदेड हॉर्मुझमध्ये एस्कॉर्ट व्हेसल्सवर क्षेपणास्त्रे डागून इराणने उडवली ट्रम्प प्रशासनाची झोप! – VastavNEWSLive.com October 6, 2026 admin महासत्तांचे अपयश, हॉर्मुझचे रणांगण आणि जागतिक युद्धाची पेटती ठिणगी मध्यपूर्वेतील रणधुमाळीने आता अत्यंत भयानक आणि स्फोटक वळण घेतले आहे. आतापर्यंत अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पडद्यामागून किंवा छुप्या मार्गाने…
नांदेड एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड October 6, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांची जपान येथे होणाऱ्या जागतिक एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील…
नांदेड खाकीवरील नाव गायब, उत्तरदायित्व खाका! जंतरमंतरवर पोलिसांचा बनाव उघडा; टार्गेटचे कारण की उत्तरदायित्वातून पळवाट? October 6, 2026 admin सुरक्षेच्या नावाखाली उत्तरदायित्वाची हत्या! देशाच्या राजधानीत जंतरमंतर हे लोकशाहीतील विरोधाचा आणि संविधानाने दिलेल्या निषेधाच्या अधिकाराचा मुख्य मंच मानला जातो. मात्र, याच जंतरमंतरवर अलिकडच्या काळात जे काही प्रकार घडत आहेत, ते…
नांदेड डेंग्यू-मलेरियाचा कहर; मनपाकडे डासांवर फवारणीची यंत्रणाच अपुरी! October 6, 2026 admin ८१ नगरसेवकांच्या महानगरपालिकेत नागरिकांच्या आरोग्यासाठी मात्र ‘एक फॉगिंग मशीन’ची चर्चा; टॅब, वाहने, रोषणाईला प्राधान्य, आरोग्यसेवा मात्र वाऱ्यावर? नांदेड शहरात डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड-वाघाळा…
नांदेड जनसंवाद मधून पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद; ५५ तक्रारींची दखल October 6, 2026 admin पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये तक्रारदारांचे प्रश्न ऐकून घेतले; संवेदना प्रणालीद्वारे तक्रारींच्या कार्यवाहीवर होणार देखरेख लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने आणि तातडीने मार्गी…
नांदेड खाकी वर्दीचा बुरखा टरकावणारा दिल्लीतील संतापजनक प्रकार October 6, 2026 admin पोलीस की खाकीतले गुंड? दिल्लीत महिला पत्रकारांची छाती दाबली, कपडे फाडले; एफआयआर का नाही? जंतरमंतर ते कोठडी: तू मुस्लिम आहेस म्हणून जास्त मारणार! – दिल्ली पोलिसांमधील विकृतीचा नग्न अवतार! राजधानी…