महाराष्ट्र महाराष्ट्राच्या 'गोंधळ'ला ऑस्करचे नामांकन:दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले- ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केल्यासारखी भावना September 19, 2026 admin अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ चित्रपटाने मिळवलेला मान आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीच्या पदरात पडला आहे. महाराष्ट्राच्या जिवंत लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) भारताची अधिकृत प्रवेशिका…
महाराष्ट्र उत्सव:गणरायाच्या उत्साहात गौराईची भर; शेवगावात घराघरांत सजली आरास! September 19, 2026 admin गणरायाच्या आगमनानंतर आता शेवगाव शहरासह तालुक्यात घराघरांत गौरीच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रातील महिलांच्या भावविश्वाशी जोडलेला महत्त्वाचा पारंपरिक उत्सव असून, सुवासिनी गौरीचे मनोभावे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी,…
महाराष्ट्र सोयगावला हस्तांतरणापूर्वीच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे प्लास्टर कोसळले:डागडुजीनंतरही परिस्थिती गंभीर, बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत चौकशीची मागणी September 19, 2026 admin येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी ७ कोटी ५१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असताना, ही इमारत शासनाकडे हस्तांतरित होण्यापूर्वीच तिला मोठे तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इमारतीच्या…
महाराष्ट्र सातारा गुन्हेगारी वार्ता:मारहाण तसेच नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे; मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण September 19, 2026 admin एकास मारहाण करून त्याच्या ऑफिसचे नुकसान केल्याप्रकरणी 12 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान…
महाराष्ट्र दगडूशेठ गणपतीला 251 किलो मोदकाचा केक आणि लाडूचा नैवेद्य:डब्लू एस बेकर्स, प्रभात फरसाण व दीपक केटरर्सने केला अर्पण September 18, 2026 admin श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपतीला तब्बल २५१ किलो मोदकाचा केक आणि भव्य मोतीचूर लाड़ूचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. डब्लू एस बेकर्स च्या वतीने रसमलाईचा मोदकाचा केक आणि प्रभात फरसाण व दीपक…
महाराष्ट्र उद्धव ठाकरेंकडून श्री गणेश महासंघाच्या गणरायाचे पूजन:निराला बाजार येथील उत्सव समिती कार्यालयास सदिच्छा भेट September 18, 2026 admin महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयास भेट देऊन श्री गणेश महासंघाच्या श्री गणरायाचे गुरुवारी…
महाराष्ट्र खोटे आरोप सिद्ध करा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू:मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंचा बारस्कर यांना इशारा September 18, 2026 admin आपल्यातच वाद होऊ नये आणि मराठा समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी आजवर अजय बारस्कर आणि अमोल खुने यांच्यावर बोलणे टाळले होते. मात्र, आता त्यांनी पुराव्यांनिशीच बोलावे, अन्यथा त्यांना…
महाराष्ट्र मोठ्या इमारतींनी नव्हे, कला-संस्कृतीच्या जतनाने शहराचा विकास- उपराष्ट्रपती:38व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन; मोहन जोशींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान September 18, 2026 admin केवळ मोठ्या आणि सुंदर इमारती उभ्या राहिल्याने शहराचा पूर्ण विकास होत नाही. शहराच्या विकासासोबतच कला, संस्कृती आणि परंपरा जपण्याचीही गरज आहे. आपल्या संस्कृतीचे मूळ सोडून विकास साधता येणार नाही. परदेशी…
महाराष्ट्र पुणे फेस्टिव्हलमध्ये मोहन जोशींना जीवनगौरव पुरस्कार:खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, मान्यवरांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे; सुरेश कलमाडींना फेस्टिव्हल अर्पण September 18, 2026 admin देशभरातील कलाकारांना विविध उत्सवांमधून कला सादर करण्याची संधी मिळते. मात्र, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामांकित व्यक्तींनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी दाद त्यांचा…
महाराष्ट्र 'ED च्या भीतीनेच अंधारात शिष्टमंडळाच्या पाया पडले':अमोल खुनेंचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; उदय सामंतांना 'डबल ढोलकी' न वाजवण्याचा टोला September 18, 2026 admin मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 20 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘ईडीच्या भीतीमुळे नाही, तर सरकारच्या शिष्टमंडळामुळे जरांगे यांनी उपोषण मागे…