Category: महाराष्ट्र

‘माणसासकट सगळं जाळून टाकेन’:वाल्मीक कराडसोबत संवादाचा दावा असलेल्या सुग्रीव कराडचा जुना VIDEO व्हायरल, टोल नाक्यावर तरुणाला धमकी

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती. या क्लिपमध्ये संतोष देशमुख…

स्वराज्यासोबत 'स्वभाषे'चा नारा शिवरायांनीच दिला:संत साहित्यापासून ते महामानवांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे काम मराठीने केले- CM देवेंद्र फडणवीस

संत साहित्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वभाषे’च्या आग्रहापर्यंत आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या समतेच्या विचारांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे महान कार्य माय मराठीने केले असून, ही समृद्ध भाषा आपल्या…

पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केवळ दिखावा?:भंडाऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांशी संवाद न साधल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यानंतर आज पालकमंत्री पंकज भोयर यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश देणार असल्याचं…

विमानात प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली:'डॉक्टर' भागवत कराड तातडीने मदतीला धावले, विमानातील ऑक्सीजन देत केली प्रकृती स्थिर

दिल्लीहून मिझोरमची राजधानी आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, याच विमानातून प्रवास करत असलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता…

Vijay Wadettiwar Warning To Mahayuti Over MLC Seats & Thane Murder Case

“ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला केवळ स्थानिक वैमनस्याचा रंग देता येणार नाही. सध्या महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता ‘ठाणे विरुद्ध नवी मुंबई’ अशा संघर्षात बदलताना दिसतोय.…

Thane Thackeray Women Wing Challenges Minakshi Shinde Over Purnekar Murder

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने अत्यंत आक्रमक शब्दांत…

पांढरा हत्ती पोसणे सुरू:बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघड; 2 वर्षांपासून एकही प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया नाही!

वैजापूर तालुक्यातील बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य यंत्रणेचा अत्यंत भोंगळ आणि गंभीर कारभार उघडकीस आला आहे. तब्बल 36 गावे आणि 6 उपआरोग्य केंद्रांचा भार असलेल्या या आरोग्य…

पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे:आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत

१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,”…

नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांची आत्महत्या:हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना, कुरुंदा पोलिसांत नोंद

वसमत तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून नापिकी अन कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविले. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

कामगिरी:आशियाई रौप्यविजेत्या सर्वेशचे जल्लोषात स्वागत

जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडीची नोंद करत रौप्यपदक पटकावणाऱ्या देवगावचा भूमीपूत्र सर्वेश अनिल कुशारे याचे शुक्रवारी (दि. २) सकाळी देवगाव-रुई रोडपासून जल्लोषात स्वागत करण्यात आले. .…

You missed

Home
Account
Cart
Search