Category: महाराष्ट्र

सावदा घाटात बसचा भीषण अपघात:खिडक्या-दरवाजे तोडून प्रवाशांना काढले बाहेर; एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

नाशिकहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. गुजरात महामार्गावरील करंजाळी-सावदा घाटात रात्री ११ वाजेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकडेला उलटली.…

मोबाईलच्या अतिवापरापासून डोळे जपा:अभोण्यात डॉ. संजना‎आहेर यांचे आवाहन‎‎

मोबाईलचा वापर कमी करण्यासोबतच ‘२०-२०-२०’ नियमाचे पालन करावे. संगणक किंवा मोबाईलवर काम करताना दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावरील वस्तूकडे वीस सेकंद पाहावे, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजना आहेर यांनी…

पैठण बसस्थानकावर कचराकुंड्यांचा अभाव; प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय:लक्ष देण्याची मागणी: आगाराकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष‎

पैठण शहरात दररोज हजारो भाविक संत एकनाथ महाराज यांची जन्म अन् कर्मभूमी असलेल्या या पवित्र नगरीत भाविक गंगा-गोदावरी स्नान, संत एकनाथ महाराज समाधी दर्शन, नाथ मंदिर, प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान…

अमरावतीत पाणी कपातीचे आदेश, शेतीसाठी उपसाबंदी:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक; पिण्याच्या पाण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय

राज्य शासनाच्या दुष्काळामुळे १० टक्के पाणी कपातीच्या निर्णयाचे अमरावतीत पडसाद उमटले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालण्याचा निर्णय झाला.…

जि. प. कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार एक दिवसाचे वेतन:अमरावतीसह राज्यभरातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय

अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचारी त्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या…

हर्षदा देशमुख-जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला:महाविकास आघाडीच्या उमेदवार, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज भरला

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) विधानभवनात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पदवीधरांच्या प्रश्नांवर केवळ…

हवामान बदल भविष्याचा नव्हे, आजचा प्रश्न; पृथ्वी अतिदक्षता विभागात:पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे मत, विकासाची दिशा बदलण्याची गरज

हवामान बदल हा भविष्यातील प्रश्न नसून आजच्या पिढीसमोरील गंभीर संकट आहे. पृथ्वीची पर्यावरणीय प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असून तिची अवस्था अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णासारखी झाली आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा:प्रत्येक जिल्ह्यात वीजयंत्रणा मजबूत होणार, 20 कोटींच्या निधीला मंजुरी

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज वितरण…

पुण्यात आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल:ज्ञानेश कुमार आणि विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त…

पुण्यात आंदोलनांचा धडाका:नोटीस मिळूनही पोलीस आयुक्तांची ठोस भूमिका नाही ?, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलने, उपोषणे, निदर्शने आणि मोर्चांचे सत्र सुरू आहे. विद्यार्थी, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने आंदोलने केली जात असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर…

You missed

Home
Account
Cart
Search