Category: महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर हादरले!:25 वर्षे इंग्रजी शिकवणाऱ्या ‘फिनिक्स’च्या सरांचा उपचारादरम्यान मृत्यू; बिल्डरच्या दबावाचा कुटुंबीयांचा आरोप

शहरातील विद्यार्थ्यांना गेल्या 25 वर्षांपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण देणारे आणि ‘फिनिक्स इंग्लिश अकॅडमी’चे संचालक मोहन शिवराम कोरडे (60) यांच्या मृत्यूने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी फिनिक्स क्लासेसच्या परिसरात…

पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त!:दडपशाहीची किंमत सरकारला मोजावी लागेल, जयंत पाटलांचा इशारा

पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त लावून जबरदस्तीने सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण…

पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या:औंधमधील राहत्या घरात घडली घटना, कारण अस्पष्ट

पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा.…

Devendra Fadnavis Slams Congress Over MPSC Protest

“महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील तब्बल 80 टक्के तालुके दुष्काळाने पूर्णपणे बाधित झाले आहेत. या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने राज्याला विशेष आर्थिक पॅकेज…

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची हत्या:मालक आणि मुलावर आरोप; केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल, हरदीप सिंह पुरींचे ट्विट

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील चोंढी येथील पेट्रोल पंपाबाहेर हा…

कापसावर 20 टक्के आयात शुल्क लावा, 20 टक्के बोनस द्या:जागतिक मंदीमुळे भाव घसरले; विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र

शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कापसावर २० टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे. जागतिक मंदीमुळे देशांतर्गत कापसाचे भाव घसरत असल्याने, भारतीय कापूस…

Gopichand Padalkar Slams Rohit Pawar Over MPSC Politics

“पुण्यात सुरू असलेले एमपीएससीचे (MPSC) आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रायोजित केलेला हा अजेंडा आहे. 30 तारखेलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 पैकी…

Rohit Pawar Protest Controversy; Navnath Ban Video Bomb Allegations

“पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला हा शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ 20 टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित 80…

पुणे MPSC आंदोलनातील चेहरा विवेकानंद पाटील कौतुकाचा धनी:मंत्री उदय सामंतांकडून पाठीवर थाप, तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची घर बांधून देण्याची ऑफर!

पुण्यातील MPSC आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला हादरवून सोडणारा तरुण अभ्यासक विवेकानंद पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या दुर्गम भागातून आलेल्या विवेकानंदची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…

हिंगोलीच्या फटाका गोदामातील आगीत आणखी एकाचा मृत्यू:अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 3 वर

हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाका गोदामातील आग प्रकरणात हिंगोली पालिकेच्या अग्नीशमनदलातील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर इतर 10 जखमींवर अद्यापही…

You missed

Home
Account
Cart
Search