Category: महाराष्ट्र

पायी जाणाऱ्या युवकाला दुचाकीची धडक, जागीच मृत्यू:मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर घडली घटना, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर एका दुचाकीने पायी जाणाऱ्या युवकाला धडक दिली. या घटनेत ३५ वर्षीय विष्णू हरिभाऊ अंभोरे (रा. पाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३०…

माहिती अधिकाऱ्यांनी जनतेला तातडीने माहिती द्यावी:अमरावती विद्यापीठात माहिती अधिकार सप्ताहात आयुक्तांचे मत

माहिती अधिकार कायदा शासकीय कामात पारदर्शकतेसाठी आहे. जनतेने मागितलेली उपलब्ध माहिती तातडीने द्यावी, असे मत राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या माहिती…

तिवसा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी, रोख लंपास:कुटुंब प्रसूतीसाठी बाहेर गेले असताना घडली घटना, 10 हजार रुपयेही चोरीला

तिवसा शहरातील लुंबिनी नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी कपाटातून पाच ग्रॅम सोने, दहा ग्रॅम चांदी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.…

अमरावतीत 16 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन:विविध संघटना सहभागी होणार, इर्विन चौकात दिवसभर धरणे

अमरावतीत १६ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक संघटनांनी इर्विन चौकात धरणे आंदोलन जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची त्यांची मागणी आहे. दिल्लीत विद्यार्थी-युवकांच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडून दडपले…

डॉमिनोजच्या 3 शाखांवर FDAची मोठी कारवाई:खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छतेचा पर्दाफाश, परवाने निलंबित

झटपट खाद्यपदार्थांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पिझ्झा आणि बर्गरसारख्या पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत असली, तरी हे पदार्थ तयार करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मुंबईतील प्रसिद्ध…

500 कोटींच्या दारूगोळा पुरवठा कराराच्या चौकशीत सीबीआयची कारवाई:पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील झडतीत 2.23 कोटींची रोकड जप्त

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची सरकारी कंपनी असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) पुणेस्थित कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरी आणि संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड…

भिवंडीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का:6 नगरसेवकांची तडकाफडकी हकालपट्टी, स्वीकृत सदस्य निवडीवरून पक्षात खळबळ

भिवंडी महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून समाजवादी पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षाबाहेरील व्यक्तीच्या नावाची शिफारस केल्याचा ठपका ठेवत समाजवादी पक्षाने आपल्या 6…

नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना तुकाराम मुंढे भावुक:‘लव्ह यू बाळा’ म्हणणाऱ्या मित्राच्या आठवणींनी कंठ दाटला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वासह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नानांनी सामाजिक कार्यातूनही अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. विशेषतः…

राज्यात 4,500 नव्या रुग्णवाहिका दाखल होणार:102 आणि 108 रुग्णवाहिका सेवांचे एकाच नियंत्रण कक्षातून व्यवस्थापन, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी शासनाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. अपघात, गंभीर आजार आणि इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये रुग्णांना मदत करणारी 108 रुग्णवाहिका सेवा तसेच गर्भवती…

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक:कुणबी प्रमाणपत्रे, 10 टक्के आरक्षण, शैक्षणिक सवलती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आढावा

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारकडून समन्वयाच्या माध्यमातून सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेऊन त्यांच्या मागण्यांचा आढावा घेतला जाईल आणि…

You missed

Home
Account
Cart
Search