Category: महाराष्ट्र

बावनकुळे यांच्या एसआयटीच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार:अमरावतीत हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचे जोरदार प्रत्युत्तर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील एका संस्थेवर शिक्षकांवर दबाव आणल्याचा आरोप करत एसआयटी लावण्याचे वक्तव्य केले होते. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर…

तिवसा तालुक्यातील रस्ते, पुलांच्या दुरुस्तीला गती देण्याची मागणी:वंचित बहुजन आघाडीने जि.प. कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे…

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत:डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त…

‘शरद पवारांचा पक्ष सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत या’:अर्थखात्याच्या मुद्द्यावरून राम कुलकर्णींचा रोहित पवारांना टोला

महायुतीमध्ये अर्थखात्याच्या वाटपावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाकडून अर्थखाते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.…

अमरावतीत हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक:तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर भीषण अपघात झाला. पायी जात असलेल्या 5 मजुरांना मागून आलेल्या हायड्रा क्रेनने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत 3 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य 2…

स्त्रीवादी साहित्य संमेलनातून लेखिकांचा संवाद घडणार:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन; 24 ऑक्टोबरला पुण्यात संमेलन, डॉ. छाया महाजन अध्यक्ष

स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. स्त्रियांचे अधिकार, विकास आणि सक्षमीकरण यांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे. बदलत्या सामाजिक आणि डिजिटल वास्तवात ज्येष्ठ…

सायंकाळी घरी निघाली अन् नदीत मृतदेह आढळला:सिंधुदुर्गात 24 वर्षीय तरुणीच्या हत्येने खळबळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात एका 24 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारी ही तरुणी कॉलेजमधून घरी परतत असताना…

शेतकऱ्यांच्या 5 हजारांच्या मदतीवरून विरोधकांना फडणवीसांचा टोला:कर्नाटकचे उदाहरण देत म्हणाले, मोठ्या बंगल्यात राहणाऱ्यांना किंमत कळणार नाही

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.…

सिंबायोसिसमध्ये सरस्वती पूजन सोहळा उत्साहात संपन्न:ज्ञान, विद्या, बुद्धी आणि संस्कारांच्या देवीचे पूजन; डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते आरती

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे शनिवारी सरस्वती पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञान, विद्या, बुद्धी आणि संस्कार यांचे प्रतीक असलेल्या देवी सरस्वतीचे पूजन करून या वेळी आदरभाव व्यक्त…

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात! चंद्रकांत पाटलांची मिश्कील टिप्पणी:दोन चॉकलेट देत म्हणाले, ‘बोलणे कमी आणि काम जास्त करा’

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेल्या…

Home
Account
Cart
Search