Category: महाराष्ट्र

ठाणे महापौरांच्या चालकाकडून वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला मारहाण:मारहाण करणं चुकीचं, माझ्या चालकाला पाठीशी घालणार नाही- महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच एका वृत्तवाहिनीचे कॅमेरामन विनय राजभर यांना महापौरांच्या चालकाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राजभर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तत्परता…

अहंकार बाळगला की 'गोकुळ'सारखा निकाल लागतो:उदय सामंतांचा भाजप नेते जयकुमार गोरेंना टोला, 27 तारखेला सचिन सानप कोण हे कळेल!

“लोकशाहीमध्ये सर्वसामान्य उमेदवारालाही कमी लेखणे किंवा हिणवणे योग्य नसते. ज्या उमेदवाराला ४ मतेही मिळणार नसतील, तरी तो लोकशाहीतील उमेदवार असून त्याचा सन्मान राखला पाहिजे. ‘आमच्याकडे सत्ता आहे, मी बोलेन तेच…

3 वेळा कर्जमाफी झाली, तरी माझं नाव नाही!:नांदेडमध्ये शेतकऱ्याने रेकॉर्ड केला अखेरचा व्हिडिओ; आत्महत्येवरून रोहित पवारांचा सरकारवर संताप

राज्यावर ओढवलेले भीषण दुष्काळाचे सावट आणि नापिकीच्या चक्रव्यूहाने मराठवाड्यातील बळीराजाचे जगणे असह्य केले असताना, नांदेड जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेड तालुक्यातील…

अक्कलकोटमध्ये गरबा-दांडियावर‎धरला विद्यार्थिनी अन् महिलांनी फेर‎:अक्कलकोटमध्ये खेडगी शिक्षण संकुलात विविध गटांत स्पर्धा उत्साहात‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात रविवारी सहाव्या पुष्पात महालक्ष्मी इव्हेंट्स प्रस्तुत गान रसमंजरी संगीत संध्या बिग बॉस विनर, झी कन्नड सारेगमप विजेते संजय लमाणी, झी कन्नड सारेगम विजेत्या प्रगती…

पाळधीत चारा साक्षरता‎आणि संवर्धन अभियान‎:पशुसंवर्धन विभाग, जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम

पाळधी दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे योग्य नियोजन, उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर व आधुनिक पद्धतीने चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाळधी येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान राबवण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय पाळधी व…

भरदिवसा रस्त्यात बुलेट आडवी; विधी शाखेच्या विद्यार्थ्यावर हल्ला:कॉलेजच्या वादात मध्यस्थी केल्याचा राग; चौघांवर गुन्हा

कॉलेजमधील जुन्या वादात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून, एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भरदिवसा बुलेट आडवी लावून धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला.…

नवरात्रीचा खरा जागर: सक्षम, स्वावलंबी अन् निर्भय नारी:अष्टभुजा हेच भारतीय नारीचं खरं रूप; महिला आता सहभागाकडून थेट नेतृत्वाकडे! – विजया रहाटकर

भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जातं. आजची आधुनिक भारतीय नारी शिक्षण, करिअर आणि कुटुंब या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी समतोल साधत स्वतःला सिद्ध करत आहे. कौटुंबिक संस्कार, अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा…

मेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी सीईओ सत्यम गांधी सक्रिय:आरोग्य यंत्रणेला अलर्ट करत घरोघरी जाऊन गरोदर मातांचा आढावा घेतला

मेळघाटातील बालमृत्यू कमी करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी आरोग्य यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. अलिकडेच सीईओ गांधी…

अखेर अमरावती कृऊबासवर प्रशासक:स्वाती गुडधे यांनी सूत्रे स्वीकारली, दिव्य मराठीने एक दिवस आधीच दिले होते वृत्त

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर (कृऊबास) प्रशासक नेमण्यात आला आहे. मोर्शीच्या सहायक निबंधक तथा प्रभारी उपनिबंधक स्वाती गुडधे यांनी सोमवारी सकाळी प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारली. दिव्य मराठीने रविवारच्या अंकात याबाबत…

खाजगी शिक्षकांना आता 2 ऐवजी 4 तासांची सुटी:अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी खाजगी आस्थापनांमधील शिक्षकांना आता ४ तासांची विशेष सवलत मिळणार आहे. पूर्वी ही सवलत २ तासांची होती, ती आता वाढवण्यात आली आहे. मतदान येत्या शुक्रवार, २३…

Home
Account
Cart
Search