Category: महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीच्या बाळाची विक्री:अमरावतीत भोजने रुग्णालय सील, डॉक्टर दाम्पत्य फरार; पुढील दिशा आज ठरणार

अमरावती येथील वडाळीतील भोजने रुग्णालय आज, बुधवारी सील करण्यात आले. अल्पवयीन गर्भवती मुलीची माहिती पोलिसांपासून लपवून तिच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.…

बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा दाखल:घुग्घुसमधील मोर्चानंतर पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय?

स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) मध्ये नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या…

‘एकनाथ शिंदे-जरांगेंची नार्को टेस्ट करा’:नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप, 500 कोटींच्या दाव्याने राजकीय खळबळ

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांवरून ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या आंदोलनासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या मुलामार्फत 500…

शिक्षक निवडणुकीला जाहीर प्रचाराचे बंधन:आज दुपारी ४ वाजल्यापासून प्रचार थांबला, उद्या सभा घेता येणार नाही

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचारावर निर्बंध आले आहेत. आज, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून हा प्रचार थांबला आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास आधी जाहीर प्रचार करता येत…

आंदोलनासाठी तरुणांना रोज 3 हजार रुपये दिले जातात:जयकुमार गोरेंचा आरोप, अतुल लोंढेंचं थेट आव्हान; राजकारण तापलं

राज्यात विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवर मंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तरुणांना दररोज…

बिश्नोई गँगपासून आंदोलकांना पैशांच्या आरोपांपर्यंत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल:‘देशाचे-राज्याचे गृहमंत्री झोपलेत का?’ जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचा टोला

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवायांवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुजरातमधील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आणि इतर कारवाया सुरू असल्याचा मुद्दा…

500 कोटींच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले:भरत गोगावलेंचा जरांगेंना इशारा, बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या 500 कोटी रुपयांच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळाव्यात बोलताना जरांगे…

संविधान रक्षणासाठी स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे:विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात संघाचा सूर; पुण्यात 59 पथसंचलनांत 21 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

“संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आणि देशभक्त नागरिकांची निर्मिती हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. आज जगभरात अराजकतेच्या माध्यमातून सांविधानिक व्यवस्थांवर हल्ले केले जात आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्वातंत्र्य, समता आणि…

गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही:आम्ही विरोधातच बसणार, धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती; क्रॉस व्होटिंगचा अंदाज चुकला, पराभवाचे आत्मचिंतन करणार

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मान्य केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि महायुतीची भूमिका समजावून सांगण्यात…

500 कोटींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर:‘पुरावे असतील तर यंत्रणांकडे द्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून केलेल्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेही…

Home
Account
Cart
Search