राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 चे वितरण:डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, यज्ञेश वसंत सावे व डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे ठरले मानकरी
स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला…