पुणे मनपा पालखी सोहळ्यासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुणे प्रथम – सेवावारी 2026’ उपक्रम

पुणे महानगरपालिका संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आषाढी वारीनिमित्त हजारो…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजल्या:आषाढी वारी पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथील संस्थानला दिली भेट

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी शिळा…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्‍यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार

तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात…

सातारकरांना मोठा दिलासा:कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर

सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार…

हायकोर्टाचा तुकाराम मुंढेंच्या विभागाला दणका:वर्ध्याच्या 'गोरस भंडार'वरील कारवाई बेकायदेशीर ठरवली, परवाना पूर्ववत करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथील ‘गोरस भंडार’ संस्थेवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेली परवाना…

मंत्री मोहोळांकडून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती:पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरून पावसाळी तयारीचा घेतला आढावा

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत…

पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय:विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा विशेष निधी मंजूर!

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले…

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका…

परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला

नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे…

बनावट ऑनलाइन पेमेंटचा सापळा उधळला:चार जिल्ह्यांसह परराज्यातही फसवणूक, 12 तासांत सराईत जेरबंद, 12 गुन्हे उघड

ऑनलाइन बँक व्यवहार झाल्याचे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला सातारा…