आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर:दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, भातशेतीचे अतोनात नुकसान
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात अक्षरशः कहर केला आहे.…
