पंतप्रधानांनी 75 अमृत रेल्वे स्थानकांचे केले लोकार्पण:बारामती, नांदुरा स्थानकांचा समावेश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि…
