3 दिवसांत नाशिकमध्ये दुसरे हत्याकांड:आर्थिक विवंचनेतून नाशिकला पत्नी व 7 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर पतीचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
जेलरोड परिसरातील अरिंगळे चाळीत आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पतीने पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर पतीने…