अंजनगाव बारी-कोंडेश्वर रस्ता चिखलाने भरला, प्रवास बिकट:२५ कोटींच्या निधीनंतरही काम रखडले, श्रावणात भाविकांना अडचण
अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर चिखल व…