संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!
संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा…