हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:शेतकऱ्याचे हळदीचे कऱ्हे चोरणारा चोरटा गजाआड, 3 गुन्हे उघड, 1.98 लाखाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून मंगळवारी तारीख 30 एक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…