पालघरमध्ये थरारक दरोडा:भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला.…

सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही:दोषींवर कठोर कारवाई करू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आश्वासन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर इशारा दिला आहे. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत…

येरवडा कारागृहात बंदी बांधवांकडून गणेशमूर्तींची निर्मिती:'प्रेरणापथ' प्रकल्पांतर्गत कैद्यांना मिळाले कलात्मकतेचे व्यासपीठ; समाजप्रवाहात आणण्याचा उद्देश

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी बांधवांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आयुष्याच्या एका वळणावर घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या या…

अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर:1 ऑगस्टला पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते वितरण

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला…

मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू

दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…

उद्धव ठाकरेंच्या पक्षात कार्यकर्ते उरले नाहीत:म्हणून ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात- गिरीश महाजनांचा टोला; संजय राऊतांवरही केली टीका

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर…

Kalyan Teacher Murder Case Update; CCTV Footage Reveals Planned Conspiracy

कल्याणमधील 53 वर्षीय शिक्षिका आणि एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर दोन…

Kalyan Drishyam Style Murder; Woman Kills Lover, Keeps Body Under Tap

कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराची धारदार…

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग:चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकचा भडका, दोघांची सुटका; सुदैवाने जीवितहानी टळली

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (ई-बाईक) अचानक…