महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत 70 वर्षीय वनमंत्र्यांचे यादीत नाव सापडेना:4 केंद्रांच्या फेऱ्यानंतर केले मतदान, निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मंत्री गणेश नाईकांना बसला फटका

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एका मतदाराला चार मते देण्याची पद्धत (प्रभाग पुनर्रचना) अवलंबल्याने मतदान केंद्रांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते....

नवी मुंबईत सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रयत्न:शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपवर आरोप; CP ताटातले मांजर झाल्याचा घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईत सरकारी...

चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंवर थेट हल्लाबोल थेट अक्कल काढली:म्हणाले- चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब; वाद चव्हाट्यावर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी शिवसेना ठाकरे गटामधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला असून, पक्षातील जुनी धुसफूस आता थेट सार्वजनिक...

Rohit Pawar Slams Election Commission; Fears Democracy Erasure

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोग हा दात काढलेल्या वाघासारखा असल्याची टीका केली...

आरोपी येरवडा जेलमध्ये, इकडे केंद्रावर मतदान!:पुण्यात मतदान केंद्रांवर बोगसगिरी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर नाही

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. मतदारांना पैशांचे वाटप, बोगस मतदान आणि बोटावरील शाई...

BMC निवडणुकीदरम्यान एक व्यक्ती हेमा मालिनींवर भडकला:बराच वेळ रांगेत उभे राहिल्याने त्रस्त होता, अभिनेत्री शांत राहण्याची विनंती करताना दिसली

हेमा मालिनी यांनी गुरुवारी महाराष्ट्र बीएमसी निवडणुकीसाठी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केंद्राबाहेर माध्यमांना आपले शाई लावलेले बोट दाखवले...

हिंगोलीत गुड्डू बांगर यांची स्वीकृत सदस्य पदी निवड निश्चित:शिवसेनेच्या आमदाराकडून 20 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्त्याला निष्ठेचे फळ

हिंगोली नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य मध्ये शिवसेनेकडून दोन सदस्यांचे नावे अंतिम करण्यात आली असून यामध्ये मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा किनगाव येथे शुभारंभ:ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून गावाचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक...

शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक  चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

नवी दिल्ली, 15  : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष ‘अॅट होम’ स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे...

सन्मानाची वागणूक मिळावी अन्यथा चर्चेचे पर्याय खुले:शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट संकेत

महायुती मधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर...