महत्वाच्या बातम्या

वडिलांना तिकीट नाकरल्याने संतापजनक निषेध!:आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर केली लघुशंका, तरुणाचे निंदनीय कृत्य

महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर, आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, लातूरमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद एका...

NCP च्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का?:सुनील तटकरे म्हणाले – आम्ही उत्सुक नाही, पण परिस्थिती उद्भवली तर निर्णय घेतला जाईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाविषयी एक सूचक विधान केले...

विद्यापीठांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे:न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचे सिंबायोसिस भेटीदरम्यान प्रतिपादन

मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी नुकतीच पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी...

राज्यातील 29 मनपाच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर:मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महिला प्रवर्गासाठी; नागपूर, संभाजीनगर सर्वसाधारण

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या सोडतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नगरविकास...

डॉक्टर संग्राम पाटील यांची हायकोर्टात धाव:मुंबई पोलिसांच्या 'लुक आउट सर्क्युलर'ला दिले आव्हान; पोलिसांनी ब्रिटनला जाण्यापासून रोखले

भाजप नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटन स्थित भारतीय वंशाचे डॉक्टर संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव...

भाजप अजित पवारांना पुण्यात कोंडीत पकडणार:पुणे ZP च्या कारभाराच्या गोपनीय चौकशीचा टाकला डाव; वातावरण तापणार

पुणे महापालिका निवडणुकीत दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता...

मानवजातीचे खरे तारणहार  – VastavNEWSLive.com

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु...

सोलापुरात पराभूत काँग्रेसमध्ये भडका; विजयी चेतन नरोटे टार्गेट:शहराध्यक्षांचे स्वत:च्या प्रभागातच लक्ष, इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष

मनपा निवडणुकीत अवघ्या दोनच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये आता पराभवानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. आत्मचिंतनासाठी खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी मोहन...

शंकराचार्यांनाही पुरावे द्यावे लागतात, हेच का नवे भारत? सरकार धर्मगुरू ठरवणार? मग संविधान कुठे गेलं?  

उत्तर प्रदेश सरकारने थेट जगद्गुरु शंकराचार्यांना विचारले आहे  “तुम्ही शंकराचार्य आहात हे सिद्ध करा.” हा प्रश्न जितका बेशरम आहे, तितकाच तो धोकादायकही...

मुंबईत ठाकरेंना मोठा दिलासा!:काल दिवसभर 'नॉट रिचेबल' नगरसेविका मध्यरात्री स्वगृही; मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीने 'नाट्य' संपले

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत काल दिवसभर सुरू असलेला 'नॉट रिचेबल'चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपला आहे. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव...

You may have missed