NCP Candidate Faruk Inamdar Booked Suicide Extortion Pune BMC | पुण्यात अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल: सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात कारवाई, सुसाईड नोटमध्ये लिहिले होते नाव – Pune News
पुणे महापालिका निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख इनामदार अडचणीत आले आहेत. प्रभाग ४१...
