Ravindra Chavan Criticizes Uddhav Thackeray Congress Samyukta Maharashtra Firing | सत्तेसाठी मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर: कॉंग्रेससोबत जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा अपमान, रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर निशाणा – Mumbai News
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतातम्यांनी…
