पुणे पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील 80.27 लाख रुपये परत:अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा वापर करून नागरिकांना दिलासा
पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर सुरू केला आहे. या प्रयत्नांमुळे नागरिकांची फसवणुकीतील लाखो…

